सहकार,सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व काका कोयटे
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
सहकार,सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व काका कोयटे
कोपरगाव : समता परिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक, पाणी बचाव समितीचे अध्यक्ष, समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक ,समता चॅरिटेबल ट्रस्ट चे मुखपत्र समता वार्ता मासिकाचे संपादक,
समता वार्ता पोर्टलचे संपादक अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक, सहकार क्षेत्रातील विविध पदे भूषवित असलेले आदर्श, शिस्तप्रिय व्यक्तीमत्व म्हणून अख्या महाराष्ट्राला परिचित असणारे,सहकाराची चळवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात,परदेशात जाऊन महाराष्ट्रातील शिखर संस्थेची ओळख करून देणारे सहकारातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मा.श्री ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांना समता परिवाराच्या वतीने ६८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..