ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

समतास डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची सदिच्छा भेट

संपादक, मार्गदर्शक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे

तास डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची सदिच्छा भेट…

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तस्लिम चांदभाई शिकीलकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश गरुड,कर्ज विभाग प्रमुख अतुल काकडे, वसुली विभाग प्रमुख गणेश आल्हाट आदी पदाधिकाऱ्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेस आज सदिच्छा भेट दिली.

उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सन्मान करत सत्कार केला. तत्पूर्वी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे सहकार चळवळीत देत असलेल्या योगदानाबद्दल सत्कार केला. संस्थेच्या प्रत्येक विभागास भेट देऊन परिपूर्ण माहिती घेऊन समाधान व्यक्त केले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे