

नगर जिल्ह्यातील कोपरगावी
झुळू झुळू वाहणारीं, ती गोदावरी !
त्या गोदावरीच्या तिरावरी
शोभूनी दिसते, ती समता नागरी ‘
शोभूनी दिसते, ती समता नागरी !!
विश्वास व गुणवत्ता, म्हणजेच समता
सुरक्षा व समाधान, हा वारसा जपणारी
संकटकाळी असो, की सामाजिक कार्य
सर्वांसाठी धावणारी समता नागरी
म्हणूनच समताने घेतली उंच भरारी!!
काकांच्या तज्ञ, अभ्यासू इतिहासाने
बदलातूनी प्रगतीकडे, घेतली उभारी!
नवं पर्व घेऊंनी आली, समता आपुल्या दारी,
शैक्षणिक क्षेत्रातही ठरली, ज्ञानाची कैवारी
म्हणूनच समताने घेतली उंच भरारी!!

कर्मचारी सेवकांनो , घ्या झेप तुम्ही अंबरी
करा मनाची तयारी , चढा यशाची पायरी !
पसरू द्या तुमच्या सेवेचा, सुगंध चंदनापरी,
आता नाही वळायच माघरी, दिन आलेत सोनेरी
म्हणूनच समताने घेतली उंच भरारी!!
काकांची कामाची, किमयाच न्यारी
त्यांची मोलाची साथ, पंखाना बळ देणारी!
आंतरराष्ट्रीय पातळीवरही सन्मानानं
त्यांना मिळाली मानाची जबाबदारी!
म्हणूनच समताने घेतली उंच भरारी!!
शहरी असो की गावकरी
जो तो म्हणतो , साऱ्या जगात लय भारी !
तुमची आमची सर्वांची , समता नागरी तुमची आमची सर्वांची, समता नागरी
म्हणूनच समताने घेतली, उंच भरारी!!
कवी – श्री. दिलीप तेलोरे, श्रीरामपूर शाखा
नेत्र दीपक प्रगती ही, गगनाला छेदनारी
हिऱ्यासारखी चककणारी , समता नागरी!
सहाकार क्षेत्रातली कामगिरी , एकच नंबरी,
म्हणूनच समताने घेतली , उंच भरारी
म्हणूनच समताने घेतली, उंच भरारी!!
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा